एक स्वप्नातलं घर! Marathi poem on home
माझ्या घरची वृंदा (Marathi poem on home) वृंदा, तीच घरात पदार्पण होताच घराला घरपण आलं, मनात गिरवलेल्या घराचं स्वप्न आता पूर्ण झालं. तिच्या सानिध्यात संपूर्ण घराला महत्त्व आलं, प्रदक्षिणा घालुनी तिच्या भोवती कुटुंब सारं मंत्रमुग्ध झालं. टेकवली ही वृंदा माऊलीच्या दारी, विठ्ठलाची आळंदी आता कशी प्रफुल्लित झाली सारी. एक स्वप्नातलं घर ! … Read more