information about holi in marathi

Information about Holi in Marathi होळी सणा बद्दल माहिती  पौराणिक कथेनुसार, राक्षस राजा हिरण्यकशिपु ने तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले. त्याच्या म्हणण्यानुसार, ह्या जगातील संपूर्ण जीवजंतू, राक्षस, देव किंवा मानव त्याचा वध करू शकणार नाही. तो न दिवसा मारला जाईल, न रात्री, न आकाशात, न जमिनीवर. कुठलेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही.(Information about Holi … Read more